सरकार देतय 12,000 रुपये मोफत शौचालय योजना | Free Toilet Scheme
मोफत शौचालय योजना ही सरकारची 12,000 रुपये मोफत शौचालय योजना (स्वच्छ भारत मिशन अंतर्गत) ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी आहे. यामध्ये घरकुल असलेल्या व स्वच्छतागृह नसलेल्या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. 🔵 12,000 रुपये मोफत शौचालय योजनेची माहिती : 1️⃣पात्रता (Eligibility):– अर्जदार भारतीय नागरिक असावा.– अर्जदाराचे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.– घरात स्वतंत्र … Read more